जिनपिंग यांचं चीनचं स्वप्न काय आहे? भारत आशियातील चीनचं वर्चस्व घटवू शकेल काय?
चीनचे विद्यमान अध्यक्ष शी जिनपिंग यांचा उदय कसा झाला, याचा सुरेख विश्लेषणात्मक आलेख विजयने दिला आहे. शी जिनपिंग आता चीनचं स्वप्न साकार करण्याच्या दिशेने चालले आहेत. आर्थिक वृद्धीबरोबरच उत्तम शैक्षणिक संस्थांच्या साहाय्याने चीन तंत्रज्ञान क्षेत्रातील केवळ मोठी सत्ताच नव्हे, तर नवनव्या संशोधनास प्रोत्साहन देणारी यंत्रणा बनल्याने जागतिक सत्ताही बनला आहे.......